जनाबाजी सुमन बहुद्देषीय सेवाभावी संस्था अनेक वर्षापासून विविध माध्यमातून शिक्षण, सामाजिक सेवा, ग्रामीण विकास, संस्कृती, या सारख्या अनेक घटकांवर काम करते आहे. २०१८ पासून संस्थेचे शैक्षणिक समुपदेशन आणि सहायता केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या मार्फत विविध प्रकारची कार्ये चालू आहेत. ज्या मध्ये ऑनलाईन शिक्षण, ऑफलाईन शिक्षण, विविध विषयावरील समुपदेशन, भारत भरातील विविध महाविद्यालायासोबत NAAC साठी माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सामंज्यस्य करार करण्यात आलेले आहेत. संस्थेच्या या केंद्राला Indian Institute of Technology Madras (IIT) यांच्या कडून भारत सरकारच्या शिक्षा विभागाचे स्वयम-एनपीटेल साठी स्थानिक अध्याय केंद्र म्हणून मान्यता आहे, या द्वारे अनेक विद्यार्थी/नागरिक मुक्त पध्ततीने शिक्षण घेत आहेत. या केंद्रा मार्फत २०१८ पासून ०६ आंतरराष्ट्रीय चर्चा सत्र, ११ राष्ट्रीय चर्चा सत्र, २३ कार्यशाळा, ०७ एफ.डी.पी., विविध विषयावरील वेबिणार-२२, तसेच १२३ प्रमाणपत्र कोर्सेस यशस्वी पूर्ण केले आहेत. आतापर्यंत या केंद्रा मार्फत १२ ऑनलाईन शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. ज्या आमध्ये २४५६० विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. संस्थेकडून देश भरातून १५६० विद्यार्थी शैक्षणिक दायीत्वासाठी दत्तक घेतले असून त्यांच्या साठी संस्था विविध उपक्रम राबवीत असते. २०२१ पासून संस्था आणि केंद्र दोघे हि भारत सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालया कडून शिक्षण सेवा पुरविणारे उद्यम म्हणून नोंदणी कृत आहे. या केंदरा मार्फत विविध घटकांवर प्रकाश टाकण्यासाठी संस्थेने २०२२ पासून “ज्ञानपर्व” मासिक सुरु केले आहे. ज्या माध्यमातून लेखन साहित्य, विचार साहित्य समाज घटकांपर्यंत पोहोचविन्याचे काम होत असते. केंद्राची पायाभरणी ज्यांच्या विचार प्रेरणेतून झाली आहे ते कर्मयोगी प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर यांच्या नावाने ऑनलाईन स्मृती व्याख्यानमाला २०२१ पासून सुरु आहे या अंतर्गत व्याख्यानाचे अर्ध शतक पूर्ण होत आहे. संस्था पातळीवर विविध राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण करण्यात येत असते ज्या मध्ये एकूण ११ क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात येते. या सारखे कार्य आम्ही मागील अनेक वर्षापासून सातत्याने करत आलो आहोत. आजचे युग स्पर्धेचे युग आहे. आधुनिक युगात जीवन जगत असताना स्पर्धे बरोबरच कला, विज्ञान, संशोधन आणि उत्पन्न आधार या बाबी एकमेकास पूरक बनल्या आहेत. अनेक विद्यार्थी-पालक आर्थिक अडचणी मुळे ऐच्छिक शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. परिणामी यशाच्या वाटेवर पोहोचू शकत नाहीत. या मुळे जनाबाजी सुमन बहुउद्देषीय सेवाभावी संस्थेच्या शैक्षणिक समुपदेशन आणि सहायता केंद्र, मंठा यांच्या वतीने इयत्ता पहिली ते पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणे साठी शैक्षणिक सभासद योजना सुरु केली आहे. ज्या मध्ये विद्यार्थी आपले इच्छुक शिक्षण किमान बचती मधून पूर्ण करू शकतील त्याच प्रमाणे शिक्षण घेत असताना अनेक बाबी सहज पार पडू शकतील आणि त्यांचे फायदे आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकतील.
pdf स्वरूपातील माहितीपत्रक
विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सभासद नोदणी -२०२५ (pdf)
Downloadसभासद लाभ पुढील प्रमाणे असतील (ECAC नियमानुसार)-लेवल -१ (इयत्ता १ ली ते ४ थी)
१) विद्यार्थी / पालक /आई/वडील यांना एक खुली ऑनलाईन परीक्षा पहिल्या वर्षी तसेच दुसरी लेवलच्या शेवटच्या वर्षी देण्याची संधी ज्या मधून रु. १०००/- ते रु.१००००/- रक्कम जिंकण्याची संधी.
२) प्रत्येक वर्षी विद्यार्थ्याला वह्या+पेन+पट्टी+पेन्सिल ( पहिल्या वर्षी स्कूल बैग) असे स्टेशनरी कीट देण्यात येईल
३) विद्यार्थ्याला २ ऱ्या वर्षापासून एकदा युनिफोर्म किंवा पादत्राणे या पैकी एकासाठी खर्च मागता येईल. लेवल काळात एकदा ECAC नियमाप्रमाणे तो देय असेल.
४) विद्यार्थ्याला एका लेवल काळात कोणत्याही दोन स्पर्धा परीक्षेचा (शुल्क+ प्रवास खर्च) खर्च मागणी देय असेल. ECAC नियमाप्रमाणे तो देय असेल.
५) संस्थेच्या ज्ञानपर्व मासिकात विद्यार्थी/आई/वडील/पालक आपले लेखन साहित्य ऑनलाईन प्रकशित करू शकतील (हा अंक अनुशांघिक असेल यात वेगवेगळ्या थीम निश्चित केल्या जातील)
६) विद्यार्थी / आई/वडील/पालक संस्थेच्या स्थानिक अध्याय केंद्राच्या पोर्टल वर जाऊन आपल्या इच्छेप्रमाणे स्वयम चे सर्व कोर्सेस करू शकतात. या मध्ये कोर्स करणारी व्यक्ती स्वयम नियमानुसार यशस्वी झाली तर त्याचे परीक्षा शुल्क परतावा देण्यात येईल. ECAC नियमाप्रमाणे तो देय असेल.
७) विद्यार्थ्याला आपल्या नियमित परीक्षेची फीस दुसऱ्या वर्षी पासून लेवल काळात २ वेळा मागणी देय असेल. ECAC नियमाप्रमाणे तो देय असेल.
८) विद्यार्थी/आई/वडील/पालक यांना संस्थेच्या नियमित ऑनलाईन कार्यक्रमात निशुल्क सहभागी होता येईल.
विद्यार्थ्यांचे पालक/आई/वडील संस्थेचे केंद्र आपल्या निवास ठिकाणी चालविण्यास इच्छुक असतील तर त्यांना युक्त लाभांश नुसार हे कार्य करता येईल.
नोंदणी प्रक्रिया :-
१) कोणत्याही लेवल साठी सभासद होण्यासाठी अगोदर सर्व सूचना / माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. काही शंका असल्यास आम्हाला ecac.jbgspm@gmail.com या इमेल वर विचारू शकता, किंवा 8484807212 या क्रमांकावर व्हाटसप चैट करू शकता किंवा दुपारी ४.०० ते ७.०० या वेळेत संपर्क करू शकता. सर्व शंकांचे निरसन झाल्यानंतर आपण सभासद नोदंनी क्रमांक साठी रु.३६५/- भरून नोंदणी करायची आहे. त्या साठी आपण संस्थेचा बँक खाते तपशील पुढील प्रमाणे वापरायचा आहे. आपण आपली नोदणी क्रमांक शुल्क 8862007212 या फोन पे क्रमांकावर भरू शकता. आपण ज्या माध्यमातून शुल्क भरले त्याची पावती आपल्याला नोदणी फॉर्म मध्ये अपलोड करायची आहे.
२)त्या साठी आपणास नोदणी क्रमांक लिंक पुढील प्रमाणे दिली आहे. https://forms.gle/HLsrMLzcsjCvrCPJ8 या वर क्लिक करावे. लिंक मधील माहिती काळजी पूर्वक भरावी. त्यात आपले नाव, पत्ता, आधार क्रमांक, या सारखे इतर महत्वाचे प्रश्न असतील तसेच त्या फॉर्म च्या शेवटी आपल्याला रु. ३६५/- भरल्याचा पुरावा/बँकेची स्लीप/डिजिटल पेमेंट चा स्क्रीन शॉट जे लागू असेल ते अपलोड करायचे आहे. तसेच या माहिती पत्रका सोबत आलेली FORM MRN.1 ची प्रिंट काढून तो वरील लिंक मधील फॉर्म मध्ये अपलोड करायचा आहे. तसेच तीच पीडीएफ ecac.jbgspm@gmail.com या इमेल वर सेंड करायची आहे. ( फॉर्म MRN.1 या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करावा https://drive.google.com/file/d/1oC0EBt63sLSOl92N_AUpKNQNBv3FZRvG/view?usp=sharing
३)आपण नोंदणी क्रमांक शुल्कासह भरलेला ऑनलाईन फॉर्म आम्हाला प्राप्त झाल्यानंतर २४ तासाच्या आत आपणास शैक्षणिक सभासद योजनेचा डिजिटल फॉर्म आणि आपला नोंदणी क्रमांक प्रमाणपत्र पाठविण्यात येईल.
४) आपण आम्हाला केलेल्या इमेल नुसार आपणास लेवल सिलेक्शन फॉर्म आपल्या इमेल वर पाठवीला जाईल. आपणास पाठविण्यात आलेल्या योजनेच्या फॉर्म ची प्रिंट काढून त्या सोबत त्या-त्या क्रमाने अचूक माहिती भरून योग्य ते कागद पत्रे, योजना शुल्क भरल्याचा पुरावा जोडून त्याची एकच पीडीएफ स्कॅन करायची आहे आणि ती पीडीएफ आमच्या ecac.jbgspm@gmail.com या इमेल वर सेंड करायची आहे.
५)नियत शुल्क भरून आपण आम्हाला पाठविलेला अर्ज पडताळणी करून आपल्याला त्याचे कन्फर्मेशन पाठविले जाईल. सोबतच आपल्याला आपण निवडलेल्या लेवल प्रमाणे सर्व प्रकारची माहिती पाठविली जाईल जेणे करून आपण त्या योजनेचा लाभ न चुकता घेऊ शकाल. या साठी किमान ३० ते ४५ दिवसाचा कालावधी लागू शकतो.
६)आपण या साठी नोंदणी वर्षभरात कधीही करू शकता. दर वर्षी कोणत्याही लेवल चा कालावधी हा आपण सभासद शुल्क भरल्या नंतर दुसऱ्या दिवशी पासून सुरु होऊन ते एक वर्ष (३६५ दिवस ) पूर्ण होण्याच्या एक दिवस अगोदर पर्यंत असेल. जर आपण आपले वार्षिक शुल्क ३७० व्या दिवसा पर्यंत भरले नाही तर आपले सभासदत्व निष्क्रिय समजले जाईल. जर आपणास पुन्हा सक्रीय करायचे असल्यास आपणास अधिकचे रु.३६५/- भरून कायम करता येईल मात्र त्याचा कालवधी आपल्या आधीच्या ३६५ व्या दिवसापासूनच सुरु होईल. याची नोंद घ्यावी
सभासद लाभ पुढील प्रमाणे असतील (ECAC नियमानुसार) लेवल : २ : इयत्ता ५ वी ते ८ वी
१) विद्यार्थी / पालक /आई/वडील यांना एक खुली ऑनलाईन परीक्षा पहिल्या वर्षी तसेच दुसरी लेवलच्या शेवटच्या वर्षी देण्याची संधी ज्या मधून रु. १०००/- ते रु.१००००/- रक्कम जिंकण्याची संधी.
२) प्रत्येक वर्षी विद्यार्थ्याला वह्या+पेन+पट्टी+पेन्सिल ( पहिल्या वर्षी स्कूल बैग) असे स्टेशनरी कीट देण्यात येईल
३) विद्यार्थ्याला २ ऱ्या वर्षापासून एकदा युनिफोर्म किंवा पादत्राणे या पैकी एकासाठी खर्च मागता येईल. लेवल काळात एकदा १००% असेल. ECAC नियमाप्रमाणे तो देय असेल.
४) विद्यार्थ्याला एका लेवल काळात कोणत्याही दोन स्पर्धा परीक्षेचा (शुल्क+ प्रवास खर्च) खर्च मागणी देय असेल. ECAC नियमाप्रमाणे तो देय असेल.
५) संस्थेच्या ज्ञानपर्व मासिकात विद्यार्थी/आई/वडील/पालक आपले लेखन साहित्य ऑनलाईन प्रकशित करू शकतील (हा अंक अनुशांघिक असेल यात वेगवेगळ्या थीम निश्चित केल्या जातील)
६) विद्यार्थी / आई/वडील/पालक संस्थेच्या स्थानिक अध्याय केंद्राच्या पोर्टल वर जाऊन आपल्या इच्छेप्रमाणे स्वयम चे सर्व कोर्सेस करू शकतात. या मध्ये कोर्स करणारी व्यक्ती स्वयम नियमानुसार यशस्वी झाली तर त्याचे परीक्षा शुल्क परतावा देण्यात येईल. ECAC नियमाप्रमाणे तो देय असेल.
७) विद्यार्थ्याला आपल्या नियमित परीक्षेची फीस दुसऱ्या वर्षी पासून लेवल काळात २ वेळा मागणी देय असेल. ECAC नियमाप्रमाणे तो देय असेल.
८) विद्यार्थी जर वसतिगृहात राहत असेल तर त्याला लेवल काळात २ वेळा वसतिगृह ते निवास या दरम्यानचा प्रवास खर्च मागणी देय असेल. ECAC नियमाप्रमाणे तो देय असेल.
९) विद्यार्थी/आई/वडील/पालक यांना संस्थेच्या नियमित ऑनलाईन कार्यक्रमात निशुल्क सहभागी होता येईल.
१०) विद्यार्थ्यांचे पालक/आई/वडील संस्थेचे केंद्र आपल्या निवास ठिकाणी चालविण्यास इच्छुक असतील तर त्यांना युक्त लाभांश नुसार हे कार्य करता येईल.
नोंदणी प्रक्रिया :-
१) कोणत्याही लेवल साठी सभासद होण्यासाठी अगोदर सर्व सूचना / माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. काही शंका असल्यास आम्हाला ecac.jbgspm@gmail.com या इमेल वर विचारू शकता, किंवा 8484807212 या क्रमांकावर व्हाटसप चैट करू शकता किंवा दुपारी ४.०० ते ७.०० या वेळेत संपर्क करू शकता. सर्व शंकांचे निरसन झाल्यानंतर आपण सभासद नोदंनी क्रमांक साठी रु.३६५/- भरून नोंदणी करायची आहे. त्या साठी आपण संस्थेचा बँक खाते तपशील पुढील प्रमाणे वापरायचा आहे. आपण आपली नोदणी क्रमांक शुल्क 8862007212 या फोन पे क्रमांकावर भरू शकता. आपण ज्या माध्यमातून शुल्क भरले त्याची पावती आपल्याला नोदणी फॉर्म मध्ये अपलोड करायची आहे.
२)त्या साठी आपणास नोदणी क्रमांक लिंक पुढील प्रमाणे दिली आहे. https://forms.gle/HLsrMLzcsjCvrCPJ8 या वर क्लिक करावे. लिंक मधील माहिती काळजी पूर्वक भरावी. त्यात आपले नाव, पत्ता, आधार क्रमांक, या सारखे इतर महत्वाचे प्रश्न असतील तसेच त्या फॉर्म च्या शेवटी आपल्याला रु. ३६५/- भरल्याचा पुरावा/बँकेची स्लीप/डिजिटल पेमेंट चा स्क्रीन शॉट जे लागू असेल ते अपलोड करायचे आहे. तसेच या माहिती पत्रका सोबत आलेली FORM MRN.1 ची प्रिंट काढून तो वरील लिंक मधील फॉर्म मध्ये अपलोड करायचा आहे. ( फॉर्म MRN.1 या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करावा https://drive.google.com/file/d/1oC0EBt63sLSOl92N_AUpKNQNBv3FZRvG/view?usp=sharing
तसेच तीच पीडीएफ ecac.jbgspm@gmail.com या इमेल वर सेंड करायची आहे.
३)आपण नोंदणी क्रमांक शुल्कासह भरलेला ऑनलाईन फॉर्म आम्हाला प्राप्त झाल्यानंतर २४ तासाच्या आत आपणास शैक्षणिक सभासद योजनेचा डिजिटल फॉर्म आणि आपला नोंदणी क्रमांक प्रमाणपत्र पाठविण्यात येईल.
४) आपण आम्हाला केलेल्या इमेल नुसार आपणास लेवल सिलेक्शन फॉर्म आपल्या इमेल वर पाठवीला जाईल. आपणास पाठविण्यात आलेल्या योजनेच्या फॉर्म ची प्रिंट काढून त्या सोबत त्या-त्या क्रमाने अचूक माहिती भरून योग्य ते कागद पत्रे, योजना शुल्क भरल्याचा पुरावा जोडून त्याची एकच पीडीएफ स्कॅन करायची आहे आणि ती पीडीएफ आमच्या ecac.jbgspm@gmail.com या इमेल वर सेंड करायची आहे.
५)नियत शुल्क भरून आपण आम्हाला पाठविलेला अर्ज पडताळणी करून आपल्याला त्याचे कन्फर्मेशन पाठविले जाईल. सोबतच आपल्याला आपण निवडलेल्या लेवल प्रमाणे सर्व प्रकारची माहिती पाठविली जाईल जेणे करून आपण त्या योजनेचा लाभ न चुकता घेऊ शकाल. या साठी किमान ३० ते ४५ दिवसाचा कालावधी लागू शकतो.
६)आपण या साठी नोंदणी वर्षभरात कधीही करू शकता. दर वर्षी कोणत्याही लेवल चा कालावधी हा आपण सभासद शुल्क भरल्या नंतर दुसऱ्या दिवशी पासून सुरु होऊन ते एक वर्ष (३६५ दिवस ) पूर्ण होण्याच्या एक दिवस अगोदर पर्यंत असेल. जर आपण आपले वार्षिक शुल्क ३७० व्या दिवसा पर्यंत भरले नाही तर आपले सभासदत्व निष्क्रिय समजले जाईल. जर आपणास पुन्हा सक्रीय करायचे असल्यास आपणास अधिकचे रु.३६५/- भरून कायम करता येईल मात्र त्याचा कालवधी आपल्या आधीच्या ३६५ व्या दिवसापासूनच सुरु होईल. याची नोंद घ्यावी
सभासद लाभ पुढील प्रमाणे असतील (ECAC नियमानुसार) लेवल ३ : ९ वी ते १२ वी
१) विद्यार्थी / पालक /आई/वडील यांना एक खुली ऑनलाईन परीक्षा पहिल्या वर्षी तसेच दुसरी लेवलच्या शेवटच्या वर्षी देण्याची संधी ज्या मधून रु. १०००/- ते रु.१००००/- रक्कम जिंकण्याची संधी.
२) प्रत्येक वर्षी विद्यार्थ्याला वह्या+पेन+पट्टी+पेन्सिल ( पहिल्या वर्षी स्कूल बैग) असे स्टेशनरी कीट देण्यात येईल
३) विद्यार्थ्याला २ ऱ्या वर्षापासून एकदा युनिफोर्म किंवा पादत्राणे या पैकी एकासाठी खर्च मागता येईल तो १०० % इतका देय असेल. लेवल काळात एकदा ECAC नियमाप्रमाणे तो देय असेल.
४) विद्यार्थ्याला एका लेवल काळात कोणत्याही दोन स्पर्धा परीक्षेचा (शुल्क+ प्रवास खर्च) खर्च मागणी देय असेल. ECAC नियमाप्रमाणे तो देय असेल.
५) संस्थेच्या ज्ञानपर्व मासिकात विद्यार्थी/आई/वडील/पालक आपले लेखन साहित्य ऑनलाईन प्रकशित करू शकतील (हा अंक अनुशांघिक असेल यात वेगवेगळ्या थीम निश्चित केल्या जातील)
६) विद्यार्थी / आई/वडील/पालक संस्थेच्या स्थानिक अध्याय केंद्राच्या पोर्टल वर जाऊन आपल्या इच्छेप्रमाणे स्वयम चे सर्व कोर्सेस करू शकतात. या मध्ये कोर्स करणारी व्यक्ती स्वयम नियमानुसार यशस्वी झाली तर त्याचे परीक्षा शुल्क परतावा देण्यात येईल. ECAC नियमाप्रमाणे तो देय असेल.
७) विद्यार्थ्याला आपल्या नियमित परीक्षेची फीस दुसऱ्या वर्षी पासून लेवल काळात २ वेळा मागणी देय असेल. ECAC नियमाप्रमाणे तो देय असेल.
८) विद्यार्थी जर वसतिगृहात राहत असेल तर त्याला लेवल काळात ३ वेळा वसतिगृह ते निवास या दरम्यानचा प्रवास खर्च मागणी देय असेल. ECAC नियमाप्रमाणे तो देय असेल.
९) विद्यार्थी/आई/वडील/पालक यांना संस्थेच्या नियमित ऑनलाईन कार्यक्रमात निशुल्क सहभागी होता येईल.
१०) विद्यार्थ्यांचे पालक/आई/वडील संस्थेचे केंद्र आपल्या निवास ठिकाणी चालविण्यास इच्छुक असतील तर त्यांना युक्त लाभांश नुसार हे कार्य करता येईल.
नोंदणी प्रक्रिया :-
१) कोणत्याही लेवल साठी सभासद होण्यासाठी अगोदर सर्व सूचना / माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. काही शंका असल्यास आम्हाला ecac.jbgspm@gmail.com या इमेल वर विचारू शकता, किंवा 8484807212 या क्रमांकावर व्हाटसप चैट करू शकता किंवा दुपारी ४.०० ते ७.०० या वेळेत संपर्क करू शकता. सर्व शंकांचे निरसन झाल्यानंतर आपण सभासद नोदंनी क्रमांक साठी रु.३६५/- भरून नोंदणी करायची आहे. त्या साठी आपण संस्थेचा बँक खाते तपशील पुढील प्रमाणे वापरायचा आहे. आपण आपली नोदणी क्रमांक शुल्क 8862007212 या फोन पे क्रमांकावर भरू शकता. आपण ज्या माध्यमातून शुल्क भरले त्याची पावती आपल्याला नोदणी फॉर्म मध्ये अपलोड करायची आहे.
२)त्या साठी आपणास नोदणी क्रमांक लिंक पुढील प्रमाणे दिली आहे. https://forms.gle/HLsrMLzcsjCvrCPJ8 या वर क्लिक करावे. लिंक मधील माहिती काळजी पूर्वक भरावी. त्यात आपले नाव, पत्ता, आधार क्रमांक, या सारखे इतर महत्वाचे प्रश्न असतील तसेच त्या फॉर्म च्या शेवटी आपल्याला रु. ३६५/- भरल्याचा पुरावा/बँकेची स्लीप/डिजिटल पेमेंट चा स्क्रीन शॉट जे लागू असेल ते अपलोड करायचे आहे. तसेच या माहिती पत्रका सोबत आलेली FORM MRN.1 ची प्रिंट काढून तो वरील लिंक मधील फॉर्म मध्ये अपलोड करायचा आहे.( फॉर्म MRN.1 या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करावा https://drive.google.com/file/d/1oC0EBt63sLSOl92N_AUpKNQNBv3FZRvG/view?usp=sharing
तसेच तीच पीडीएफ ecac.jbgspm@gmail.com या इमेल वर सेंड करायची आहे.
३)आपण नोंदणी क्रमांक शुल्कासह भरलेला ऑनलाईन फॉर्म आम्हाला प्राप्त झाल्यानंतर २४ तासाच्या आत आपणास शैक्षणिक सभासद योजनेचा डिजिटल फॉर्म आणि आपला नोंदणी क्रमांक प्रमाणपत्र पाठविण्यात येईल.
४) आपण आम्हाला केलेल्या इमेल नुसार आपणास लेवल सिलेक्शन फॉर्म आपल्या इमेल वर पाठवीला जाईल. आपणास पाठविण्यात आलेल्या योजनेच्या फॉर्म ची प्रिंट काढून त्या सोबत त्या-त्या क्रमाने अचूक माहिती भरून योग्य ते कागद पत्रे, योजना शुल्क भरल्याचा पुरावा जोडून त्याची एकच पीडीएफ स्कॅन करायची आहे आणि ती पीडीएफ आमच्या ecac.jbgspm@gmail.com या इमेल वर सेंड करायची आहे.
५)नियत शुल्क भरून आपण आम्हाला पाठविलेला अर्ज पडताळणी करून आपल्याला त्याचे कन्फर्मेशन पाठविले जाईल. सोबतच आपल्याला आपण निवडलेल्या लेवल प्रमाणे सर्व प्रकारची माहिती पाठविली जाईल जेणे करून आपण त्या योजनेचा लाभ न चुकता घेऊ शकाल. या साठी किमान ३० ते ४५ दिवसाचा कालावधी लागू शकतो.
६)आपण या साठी नोंदणी वर्षभरात कधीही करू शकता. दर वर्षी कोणत्याही लेवल चा कालावधी हा आपण सभासद शुल्क भरल्या नंतर दुसऱ्या दिवशी पासून सुरु होऊन ते एक वर्ष (३६५ दिवस ) पूर्ण होण्याच्या एक दिवस अगोदर पर्यंत असेल. जर आपण आपले वार्षिक शुल्क ३७० व्या दिवसा पर्यंत भरले नाही तर आपले सभासदत्व निष्क्रिय समजले जाईल. जर आपणास पुन्हा सक्रीय करायचे असल्यास आपणास अधिकचे रु.३६५/- भरून कायम करता येईल मात्र त्याचा कालवधी आपल्या आधीच्या ३६५ व्या दिवसापासूनच सुरु होईल. याची नोंद घ्यावी
सभासद लाभ पुढील प्रमाणे असतील (ECAC नियमानुसार) लेवल ४ : पदवी वर्ष १ ते ४
१) विद्यार्थी / पालक /आई/वडील यांना एक खुली ऑनलाईन परीक्षा पहिल्या वर्षी तसेच दुसरी लेवलच्या शेवटच्या वर्षी देण्याची संधी ज्या मधून रु. १०००/- ते रु.१००००/- रक्कम जिंकण्याची संधी.
२) प्रत्येक वर्षी विद्यार्थ्याला वह्या+पेन+पट्टी+पेन्सिल ( पहिल्या वर्षी स्कूल बैग) असे स्टेशनरी कीट देण्यात येईल
३) विद्यार्थ्याला २ ऱ्या वर्षापासून एकदा युनिफोर्म साठी खर्च मागता येईल तो लेवल काळात एकदा ECAC नियमाप्रमाणे तो देय असेल
४) विद्यार्थ्याला एका लेवल काळात कोणत्याही दोन स्पर्धा परीक्षेचा (शुल्क+ प्रवास खर्च) खर्च मागणी देय असेल. ECAC नियमाप्रमाणे तो देय असेल
५) संस्थेच्या ज्ञानपर्व मासिकात विद्यार्थी/आई/वडील/पालक आपले लेखन साहित्य ऑनलाईन प्रकशित करू शकतील (हा अंक अनुशांघिक असेल यात वेगवेगळ्या थीम निश्चित केल्या जातील)
६) विद्यार्थी महाविद्यालय स्तरावरील उपयुक्त असलेले विविध विषयावरील चर्चासत्रे या मध्ये निशुल्क सहभागी होऊ शकतील
७) विद्यार्थी महाविद्यालय स्तरावरील उपयुक्त असलेले विविध विषयावरील कार्यशाळा या मध्ये निशुल्क सहभागी होऊ शकतील
८) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शोधपर्व संशोधन सुविधे अंतर्गत आपले संशोधन प्रकल्प पूर्ण करता येतील त्या साठी पात्र ठरलेल्या प्रकल्पांना निधी पुरविला जाईल. ECAC नियमाप्रमाणे तो देय असेल
९) विद्यार्थी / आई/वडील/पालक संस्थेच्या स्थानिक अध्याय केंद्राच्या पोर्टल वर जाऊन आपल्या इच्छेप्रमाणे स्वयम चे सर्व कोर्सेस करू शकतात. या मध्ये कोर्स करणारी व्यक्ती स्वयम नियमानुसार यशस्वी झाली तर त्याचे परीक्षा शुल्क परतावा देण्यात येईल. ECAC नियमाप्रमाणे तो देय असेल
१०) विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार संस्थेच्या MOOC पोर्टल वर जाऊन स्वयम चे कोर्सेस शिकता येतील
११) विद्यार्थ्याला आपल्या नियमित परीक्षेची फीस दुसऱ्या वर्षी पासून लेवल काळात २ वेळा मागणी देय असेल. ECAC नियमाप्रमाणे तो देय असेल
१२) विद्यार्थी जर वसतिगृहात राहत असेल तर त्याला लेवल काळात ३ वेळा वसतिगृह ते निवास या दरम्यानचा प्रवास खर्च मागणी देय असेल.ECAC नियमाप्रमाणे तो देय असेल
१३) विद्यार्थी/आई/वडील/पालक यांना संस्थेच्या नियमित ऑनलाईन कार्यक्रमात निशुल्क सहभागी होता येईल.
१४) विद्यार्थ्यांना शैक्षणिक परिचालना साठी विशेष कर्ज सुविधा याचा लाभ घेता येईल तो ECAC नियमाप्रमाणे असेल
१५) विद्यार्थ्यांचे पालक/आई/वडील संस्थेचे केंद्र आपल्या निवास ठिकाणी चालविण्यास इच्छुक असतील तर त्यांना युक्त लाभांश नुसार हे कार्य करता येईल.
नोंदणी प्रक्रिया :-
१) कोणत्याही लेवल साठी सभासद होण्यासाठी अगोदर सर्व सूचना / माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. काही शंका असल्यास आम्हाला ecac.jbgspm@gmail.com या इमेल वर विचारू शकता, किंवा 8484807212 या क्रमांकावर व्हाटसप चैट करू शकता किंवा दुपारी ४.०० ते ७.०० या वेळेत संपर्क करू शकता. सर्व शंकांचे निरसन झाल्यानंतर आपण सभासद नोदंनी क्रमांक साठी रु.३६५/- भरून नोंदणी करायची आहे. त्या साठी आपण संस्थेचा बँक खाते तपशील पुढील प्रमाणे वापरायचा आहे. आपण आपली नोदणी क्रमांक शुल्क 8862007212 या फोन पे क्रमांकावर भरू शकता. आपण ज्या माध्यमातून शुल्क भरले त्याची पावती आपल्याला नोदणी फॉर्म मध्ये अपलोड करायची आहे.
२)त्या साठी आपणास नोदणी क्रमांक लिंक पुढील प्रमाणे दिली आहे. https://forms.gle/HLsrMLzcsjCvrCPJ8 या वर क्लिक करावे. लिंक मधील माहिती काळजी पूर्वक भरावी. त्यात आपले नाव, पत्ता, आधार क्रमांक, या सारखे इतर महत्वाचे प्रश्न असतील तसेच त्या फॉर्म च्या शेवटी आपल्याला रु. ३६५/- भरल्याचा पुरावा/बँकेची स्लीप/डिजिटल पेमेंट चा स्क्रीन शॉट जे लागू असेल ते अपलोड करायचे आहे. तसेच या माहिती पत्रका सोबत आलेली FORM MRN.1 ची प्रिंट काढून तो वरील लिंक मधील फॉर्म मध्ये अपलोड करायचा आहे.( फॉर्म MRN.1 या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करावा https://drive.google.com/file/d/1oC0EBt63sLSOl92N_AUpKNQNBv3FZRvG/view?usp=sharing
तसेच तीच पीडीएफ ecac.jbgspm@gmail.com या इमेल वर सेंड करायची आहे.
३)आपण नोंदणी क्रमांक शुल्कासह भरलेला ऑनलाईन फॉर्म आम्हाला प्राप्त झाल्यानंतर २४ तासाच्या आत आपणास शैक्षणिक सभासद योजनेचा डिजिटल फॉर्म आणि आपला नोंदणी क्रमांक प्रमाणपत्र पाठविण्यात येईल.
४) आपण आम्हाला केलेल्या इमेल नुसार आपणास लेवल सिलेक्शन फॉर्म आपल्या इमेल वर पाठवीला जाईल. आपणास पाठविण्यात आलेल्या योजनेच्या फॉर्म ची प्रिंट काढून त्या सोबत त्या-त्या क्रमाने अचूक माहिती भरून योग्य ते कागद पत्रे, योजना शुल्क भरल्याचा पुरावा जोडून त्याची एकच पीडीएफ स्कॅन करायची आहे आणि ती पीडीएफ आमच्या ecac.jbgspm@gmail.com या इमेल वर सेंड करायची आहे.
५)नियत शुल्क भरून आपण आम्हाला पाठविलेला अर्ज पडताळणी करून आपल्याला त्याचे कन्फर्मेशन पाठविले जाईल. सोबतच आपल्याला आपण निवडलेल्या लेवल प्रमाणे सर्व प्रकारची माहिती पाठविली जाईल जेणे करून आपण त्या योजनेचा लाभ न चुकता घेऊ शकाल. या साठी किमान ३० ते ४५ दिवसाचा कालावधी लागू शकतो.
६)आपण या साठी नोंदणी वर्षभरात कधीही करू शकता. दर वर्षी कोणत्याही लेवल चा कालावधी हा आपण सभासद शुल्क भरल्या नंतर दुसऱ्या दिवशी पासून सुरु होऊन ते एक वर्ष (३६५ दिवस ) पूर्ण होण्याच्या एक दिवस अगोदर पर्यंत असेल. जर आपण आपले वार्षिक शुल्क ३७० व्या दिवसा पर्यंत भरले नाही तर आपले सभासदत्व निष्क्रिय समजले जाईल. जर आपणास पुन्हा सक्रीय करायचे असल्यास आपणास अधिकचे रु.३६५/- भरून कायम करता येईल मात्र त्याचा कालवधी आपल्या आधीच्या ३६५ व्या दिवसापासूनच सुरु होईल. याची नोंद घ्यावी
सभासद लाभ पुढील प्रमाणे असतील (ECAC नियमानुसार) लेवल ५ : पदव्युत्तर वर्ष १ ते ४
१) विद्यार्थी / पालक /आई/वडील यांना एक खुली ऑनलाईन परीक्षा पहिल्या वर्षी तसेच दुसरी लेवलच्या शेवटच्या वर्षी देण्याची संधी ज्या मधून रु. १०००/- ते रु.१००००/- रक्कम जिंकण्याची संधी.
२) प्रत्येक वर्षी विद्यार्थ्याला वह्या+पेन+पट्टी+पेन्सिल ( पहिल्या वर्षी स्कूल बैग) असे स्टेशनरी कीट देण्यात येईल
३) विद्यार्थ्याला एका लेवल काळात कोणत्याही दोन स्पर्धा परीक्षेचा (शुल्क+ प्रवास खर्च ) खर्च मागणी देय असेल. ECAC नियमाप्रमाणे तो देय असेल
४) संस्थेच्या ज्ञानपर्व मासिकात विद्यार्थी/आई/वडील/पालक आपले लेखन साहित्य ऑनलाईन प्रकशित करू शकतील (हा अंक अनुशांघिक असेल यात वेगवेगळ्या थीम निश्चित केल्या जातील)
५) विद्यार्थी महाविद्यालय स्तरावरील उपयुक्त असलेले विविध विषयावरील चर्चासत्रे या मध्ये निशुल्क सहभागी होऊ शकतील
६) विद्यार्थी महाविद्यालय स्तरावरील उपयुक्त असलेले विविध विषयावरील कार्यशाळा या मध्ये निशुल्क सहभागी होऊ शकतील
७) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शोधपर्व संशोधन सुविधे अंतर्गत आपले संशोधन प्रकल्प पूर्ण करता येतील त्या साठी पात्र ठरलेल्या प्रकल्पांना निधी पुरविला जाईल. ECAC नियमाप्रमाणे तो देय असेल
८) विद्यार्थी / आई/वडील/पालक संस्थेच्या स्थानिक अध्याय केंद्राच्या पोर्टल वर जाऊन आपल्या इच्छेप्रमाणे स्वयम चे सर्व कोर्सेस करू शकतात. या मध्ये कोर्स करणारी व्यक्ती स्वयम नियमानुसार यशस्वी झाली तर त्याचे परीक्षा शुल्क परतावा देण्यात येईल. ECAC नियमाप्रमाणे तो देय असेल
९) विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार संस्थेच्या MOOK पोर्टल वर जाऊन स्वयम चे कोर्सेस शिकता येतील
१०) विद्यार्थ्याला आपल्या नियमित परीक्षेची फीस दुसऱ्या वर्षी पासून लेवल काळात २ वेळा मागणी देय असेल. ECAC नियमाप्रमाणे तो देय असेल
११) विद्यार्थी जर वसतिगृहात राहत असेल तर त्याला लेवल काळात ३ वेळा वसतिगृह ते निवास या दरम्यानचा प्रवास खर्च मागणी देय असेल.ECAC नियमाप्रमाणे तो देय असेल
१२) विद्यार्थी/आई/वडील/पालक यांना संस्थेच्या नियमित ऑनलाईन कार्यक्रमात निशुल्क सहभागी होता येईल.
१३) विद्यार्थ्यांना शैक्षणिक परिचालना साठी विशेष कर्ज सुविधा याचा लाभ घेता येईल तो ECAC नियमाप्रमाणे असेल
१४) विद्यार्थ्यांचे पालक/आई/वडील संस्थेचे केंद्र आपल्या निवास ठिकाणी चालविण्यास इच्छुक असतील तर त्यांना युक्त लाभांश नुसार हे कार्य करता येईल.
नोंदणी प्रक्रिया :-
१) कोणत्याही लेवल साठी सभासद होण्यासाठी अगोदर सर्व सूचना / माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यावी. काही शंका असल्यास आम्हाला ecac.jbgspm@gmail.com या इमेल वर विचारू शकता, किंवा 8484807212 या क्रमांकावर व्हाटसप चैट करू शकता किंवा दुपारी ४.०० ते ७.०० या वेळेत संपर्क करू शकता. सर्व शंकांचे निरसन झाल्यानंतर आपण सभासद नोदंनी क्रमांक साठी रु.३६५/- भरून नोंदणी करायची आहे. त्या साठी आपण संस्थेचा बँक खाते तपशील पुढील प्रमाणे वापरायचा आहे. आपण आपली नोदणी क्रमांक शुल्क 8862007212 या फोन पे क्रमांकावर भरू शकता. आपण ज्या माध्यमातून शुल्क भरले त्याची पावती आपल्याला नोदणी फॉर्म मध्ये अपलोड करायची आहे.
२)त्या साठी आपणास नोदणी क्रमांक लिंक पुढील प्रमाणे दिली आहे. https://forms.gle/HLsrMLzcsjCvrCPJ8 या वर क्लिक करावे. लिंक मधील माहिती काळजी पूर्वक भरावी. त्यात आपले नाव, पत्ता, आधार क्रमांक, या सारखे इतर महत्वाचे प्रश्न असतील तसेच त्या फॉर्म च्या शेवटी आपल्याला रु. ३६५/- भरल्याचा पुरावा/बँकेची स्लीप/डिजिटल पेमेंट चा स्क्रीन शॉट जे लागू असेल ते अपलोड करायचे आहे. तसेच या माहिती पत्रका सोबत आलेली FORM MRN.1 ची प्रिंट काढून तो वरील लिंक मधील फॉर्म मध्ये अपलोड करायचा आहे. ( फॉर्म MRN.1 या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करावा https://drive.google.com/file/d/1oC0EBt63sLSOl92N_AUpKNQNBv3FZRvG/view?usp=sharing
तसेच तीच पीडीएफ ecac.jbgspm@gmail.com या इमेल वर सेंड करायची आहे.
३)आपण नोंदणी क्रमांक शुल्कासह भरलेला ऑनलाईन फॉर्म आम्हाला प्राप्त झाल्यानंतर २४ तासाच्या आत आपणास शैक्षणिक सभासद योजनेचा डिजिटल फॉर्म आणि आपला नोंदणी क्रमांक प्रमाणपत्र पाठविण्यात येईल.
४) आपण आम्हाला केलेल्या इमेल नुसार आपणास लेवल सिलेक्शन फॉर्म आपल्या इमेल वर पाठवीला जाईल. आपणास पाठविण्यात आलेल्या योजनेच्या फॉर्म ची प्रिंट काढून त्या सोबत त्या-त्या क्रमाने अचूक माहिती भरून योग्य ते कागद पत्रे, योजना शुल्क भरल्याचा पुरावा जोडून त्याची एकच पीडीएफ स्कॅन करायची आहे आणि ती पीडीएफ आमच्या ecac.jbgspm@gmail.com या इमेल वर सेंड करायची आहे.
५)नियत शुल्क भरून आपण आम्हाला पाठविलेला अर्ज पडताळणी करून आपल्याला त्याचे कन्फर्मेशन पाठविले जाईल. सोबतच आपल्याला आपण निवडलेल्या लेवल प्रमाणे सर्व प्रकारची माहिती पाठविली जाईल जेणे करून आपण त्या योजनेचा लाभ न चुकता घेऊ शकाल. या साठी किमान ३० ते ४५ दिवसाचा कालावधी लागू शकतो.
६)आपण या साठी नोंदणी वर्षभरात कधीही करू शकता. दर वर्षी कोणत्याही लेवल चा कालावधी हा आपण सभासद शुल्क भरल्या नंतर दुसऱ्या दिवशी पासून सुरु होऊन ते एक वर्ष (३६५ दिवस ) पूर्ण होण्याच्या एक दिवस अगोदर पर्यंत असेल. जर आपण आपले वार्षिक शुल्क ३७० व्या दिवसा पर्यंत भरले नाही तर आपले सभासदत्व निष्क्रिय समजले जाईल. जर आपणास पुन्हा सक्रीय करायचे असल्यास आपणास अधिकचे रु.३६५/- भरून कायम करता येईल मात्र त्याचा कालवधी आपल्या आधीच्या ३६५ व्या दिवसापासूनच सुरु होईल. याची नोंद घ्यावी
Copyright © 2017 jbgspm.com - All Rights Reserved.