मार्गदर्शक सूचना
ü ECAC एक नोदंनी कृत MSME UDYAM आहे तसेच SWAYAM-NPTEL Local Chaptar म्हणून IIT मद्रास यांच्याकडून नोंदणी कृत आहे.
ü NEP-२०२० चा अनुषंगाने कोणतेही सन्मानित महाविद्यालय आपल्या UG आणि PG च्या विद्यार्थ्याच्या OJT च्या बाबत आमच्याशी MoU करू शकते
ü २०२३-२४ पासून PG साठी OJT अनिवार्य झालेलं आहे त्या साठी ECAC कडून विद्यार्थ्यांना OJT करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात ते आहे
ü इच्छुक विद्यार्थ्यांनी आमच्या वेबसाईट https://jbgspm.com/ojt वर जाऊन याची माहिती घ्यावी
ü इच्छुक विद्यार्थ्यांनी OJT साठी ची आमच्या कडील सुविधा पूर्ण पणे समजून घेतल्या नंतरच प्रवेश घ्यावा /नोंदणी करावी
ü आपण आम्हाला ८४८४८०७२१२ / ८८६२००७२१२ या क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत संपर्क करू शकता
ü ज्यांना OJT साठी नोदंनी करायची असेल त्यांनी अगोदर १००/- नोदंनी शुल्क आमच्या ९०२१८३००४७ या फोन पे क्रमांकावर भरावे त्याचा स्क्रीन शॉट घ्यावा
ü आमच्या वेबसाईट वर https://jbgspm.com/ojt जाऊन तिथे असलेल्या OJT fee सबमिशन लिंक वर क्लिक करून तिथे योग्य ती महिती भरून फी भरल्याचा स्क्रीन शॉट अपलोड करावा
ü स्क्रीन शॉट अपलोड केल्यानंतर त्याच ठिकाणी असलेल्या दुसऱ्या लिंक वर क्लिक करून OJT साठी नोदंनी करावे .
ü नोदंनी केल्याच्या २४ तासांनी आपल्याला मुलाखतीचे शेड्युल इमेल केले जाईल.
ü मुलाखत झाल्यानंतर आपल्याला OJT साठी रीतसर नेमणूक आदेश आणि पुढील सूचना पाठविल्या जातील
ü विद्यार्थ्यांना विनंती कि अप्लिकेशन करण्या अगोदर आपल्या सर्व शंकाचे निरसन करण्यासाठी आम्हाला आवश्य संपर्क करा
Our dedicated team of social workers, counselors, and support staff are passionate about helping others. We are experienced professionals who are committed to making a positive impact in our community.
We offer a wide range of programs to meet the diverse needs of our clients, including counseling, job training, housing assistance, and more. Our programs are designed to provide the support and resources necessary for our clients to achieve their goals.
Copyright © 2017 jbgspm.com - All Rights Reserved.